प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना byChandrashekhar •January 28, 2026 भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रात केवळ उत्पादन वाढवून चालणार नाही तर त्या उत्पादनाचे योग्य मूल्यवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग …