महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आर टी ई) २५ टक्के प्रवेश प्रक्रिया byChandrashekhar •January 22, 2026 भारतीय संविधानातील कलम २१-ए अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. या घटनात्मक तरतुदीला कायदेशीर बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने २००९ मध्ये ' शिक्षण हक्क कायदा …